दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य

 शनिवार, १२ ऑगस्ट २०२३. 







वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज चांगला दिवस आहे" *कमला एकादशी*


चंद्र नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. 


मेष:- अचानक धनलाभ होईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. आध्यत्मिक लाभ होतील. 

     

वृषभ:- धनप्राप्ती होईल. कुटुंबिक सुख लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील.

 

मिथुन:- नवनवीन कल्पना सुचतील. धाडस कराल. योग्य निर्णय घ्या. आत्मविश्वास वाढेल.


कर्क:-  कामात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत. खर्च वाढेल.  

 

सिंह:- दिवस अनुकूल आहे. व्यावसायिक प्रगती होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल. अडलेली कामे मार्गी लागतील.

  

कन्या:-  कामाच्या ठिकाणी शांत रहा. सहकारी विनाकारण त्रास देतील. कायदे पाळा.

 

तुळ:- अचानक दूरचे नातेवाईक किंवा आप्त भेटतील. खुश खबर मिळेल. प्रवास घडतील.

 

वृश्चिक:- स्त्री धन वाढेल. आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या.


धनु:- चांगली बातमी मिळेल. प्रेमात यश. जोडीदार खुश होईल. भागीदारी व्यवसायात यश.

 

मकर:- कामे मार्गी लागतील. येणी वसूल होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

 

कुंभ:- धाडसी निर्णय घ्याल. छोटे प्रवास घडतील. खुशखबर मिळेल.

 

मीन:- शेतीची कामे पुढे सरकतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. सौख्य लाभेल.

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments