स्वीकार पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
परंपरेला छेद देत जाधववाडी येथील रहिवाशी सामजिक कार्यकर्ते स्वीकार पाटील यांनी आपल्या घरीच श्री ची मूर्ती विसर्जित करून एक नवा आदर्श निर्माण केला.
पाटील यांच्या घरी नेहमी शाडूची मूर्ती प्रतिष्ठापीत केली जाते. गेली 03 वर्षे घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते..
जय शिवराय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पाटील साहेब आपल्या सहचरणी सोबत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
Comments
Post a Comment