दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य


मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३. 






कार्तिक शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज शुभ दिवस आहे. " *दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, वहीपूजन* 


नक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महिलांकडून लाभ होतील. वाहन सख्य लाभेल. मोठी खरेदी होईल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसायात उत्तम नफा होईल. दळण वळण व्यवसायातून लाभ होतील. मात्र प्रवासात काही अडचणींचा देखील सामना करावा लागेल.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात उत्तम कामगिरी कराल. लेखकांना यश मिळेल. दागिने घडतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेती कामातून किंवा जमीन विक्रीतून लाभ होतील. गायकांना चांगला दिवस आहे. पत्नीशी मतभेद संभवतात.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसायात भरभराट होईल. लेखकांना चांगला दिवस आहे.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक संपदा कामी येईल. सखोल संशोधन करण्याचा तुमचा स्वभाव असल्याने नवीन संधी प्राप्त होतील.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मेजवानी चे आयोजन कराल. बौद्धिक खुराक मिळेल. सणाचा आनंद घ्याल. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. भ्रमंती होईल. नवीन खरेदी कराल. व्यक्त होताना काळजी घ्या.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्तम दिवस आहे. लाभतील चंद्र - बुध युती भरभराट देतील. भौतिक सुखे लाभतील. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसाय वृद्धी साठी उत्तम दिवस आहे. कष्टाचे चीज होईल. स्त्री धन वाढेल. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रणयरम्य दिवस आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. पर्यटन कराल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


 १४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


       तुमच्यावर नेपचून आणि मंगल ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे वागणे गूढ असते. धर्म आणि रूढी या बाबतच्या तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्याचा मुकाबला करू शकतात. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. तुम्ही धाडसी, आक्रमक आणि लढाऊ आहात. दूर प्रवासाची आवड असते. परदेशाशी संबंध येतो. मनातून अस्वस्थ असतात. विचार तर्कशुद्ध असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण असतात. फक्त चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करतात. सर्वसाधारण माणसांमध्ये तुम्ही रमत नाहीत. स्वभाव भावनाप्रधान असतो. मित्रणाचे बाजू नेहमीच समर्थपणे घेतात.तुम्ही खंबीर आणि ठाम विचारांचे आहात. उत्साह आणि चिकाटी असते.   


व्यवसाय:- आयात - निर्यात, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय, संशोधन.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा, पिवळा. 


शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती,

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


Comments