दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

सोमवार, २० नोव्हेंबर २०२३.







 कार्तिक शुक्ल अष्टमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/कुंभ. 


"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस" 


मेष:- दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. अनुकूल चंद्र शनी उत्तम यश देईन. मनासारखी कामे होतील. 

     

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. मात्र नोकरांकडून त्रास संभवतो.    

 

मिथुन:- सुरुवात संथ आहे. मात्र उत्तरार्ध चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत.   


कर्क:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. उत्साहाने दिवसाची सुरुवात होईल. मात्र उत्तरार्ध काहीसा अप्रिय.  

 

सिंह:- उत्तम दिवस आहे. काळजीचे कारण नाही. अडचणी दूर होतील. राहत्या जागेजवळ वाद टाळा.  

  

कन्या:- आज महत्वाची कामे पूर्ण करा. अडचणी दूर होतील. आर्थिक भरभराट होईल.   

 

तुळ:- प्रशासकीय कामास टाळाटाळ नको. आर्थिक नियोजन करा. संशयकल्लोळ टाळा.

 

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. वास्तू संबंधी कामे पुढे ढकलली जातील.


धनु:- सामाजिक लेखन करताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. शासकीय कामात हलगर्जी नको.

 

मकर:- सुरुवात चांगली होणारआहे. महत्वाकांक्षा वाढतील. मात्र कायदेशीर पेच निर्माण होतील.     

 

कुंभ:- दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. मात्र दुपारनंतर अनुकूलता कमी होणार आहे. कामाचे नियोजन चुकू शकेल. 

 

मीन:- उत्तम दिवस आहे. अनुकूल शनी - चंद्र मोठे यश देतील. मात्र प्रवासात काळजी घ्यावी लागेल.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments