दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, १३ डिसेंम्बर २०२३.


मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)



राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे" *देव दीपावली, मार्तंड भैरव* 


नक्षत्र - ज्येष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/धनु.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. अचानक धनालभाचे योग आहेत. शेअर्स मध्ये नशीब अजमावून बघा. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. जमीन व्यवहारातून लाभ होतील. प्रगती कराल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पूर्वार्ध चांगला आहे. उत्तम लाभ होतील. आर्थिक चणचण दूर होईल. संध्याकाळ विश्र्नातीची. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक आवक वाढेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. नफा वाढेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सकाळचं सत्रात शेअर्स मधून लाभ संभवतात. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. वास्तू संबंधित कामे पार पडतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अर्थप्राप्ती होण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. कलाकारांना यश लाभेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन आनंदी राहील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मौलयवांन खरेदी होईल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अनपेक्षित घटना घडतील. पूर्वार्धात जेष्ठ व्यक्तींची चिंता लागून राहील. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. मोठी जोखिम नको. उत्तरार्ध विश्रांतीचा.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उद्योग/ व्यवसायात भारभराट होईल. मोठी गुंतवणूक कराल. नफा वाढेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments