जेएसटीएआरसीच्या खेळाडूंची ‘तायक्वॅान्डो’ ब्लॅक बेल्ट परिक्षेत यश.



जेएसटीएआरसीच्या खेळाडूंची ‘तायक्वॅान्डो’ ब्लॅक बेल्ट परिक्षेत यश.



कोल्हापूर २ सिटी न्यूज नेटवर्क 

 दक्षिण कोरिया येथील वर्ल्ड तायक्वॅान्डो हेड क्वॉटर्स (कुकीवॉन) यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत कोल्हापुर येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओतील खेळाडूंनी यश मिळविले.


यश मिळविलेल्या खेळाडूंमध्ये:     

 ऐशनी कुलकर्णी,

रोहित पाटील, 

अभिनव शेटे, 

निखिल माने,

 श्रेयस स्वामी, 

यांचा समावेश आहे.


सर्व यशस्वी खेळाडूंना जेएसटीएआरसी  कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले व  सीइओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.



Comments