दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 रविवार, ३ डिसेंम्बर २०२३






. कार्तिक कृष्ण षष्ठी. शरद ऋतू. दक्षिणायन. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  


चंद्रनक्षत्र - आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/सिंह. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घर दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कर्जात वाढ संभवते.

      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अर्थलाभ होईल. मात्र अचानक एखादा खर्च समोर येईल. वेळ दवडू नका. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) योग्य कारणासाठी खर्च कराल. शब्दास मान मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी वाद टाळावे लागतील. काही कटू प्रसंगांचा अनुभव येऊ शकतो. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक सौख्यात कमी येऊ शकते. शब्द देताना काळजी घ्या. भावंडांशी वाद नकोत.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगली बातमी समजेल. आर्थिक आवक वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. जामीन राहू नका. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी आणि घर यात ओढाताण होऊ शकते. गृहकलह टाळा. कामाचा ताण वाढेल. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. आत्मविश्वास कमी होईल. दानधर्म करा.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दबदबा वाढेल. अधिकाराचा उपयोग होईल. वाहन सुख लाभेल. एखादी अप्रिय घटना घडू शकते. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शत्रू डोके वर काढतील. राहत्या घराजवळ काही वाद संभवतात. क्रोध आवरा.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अचानक लाभ होतील. गुंतवणूक कामी येईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील. शब्द देताना काळजी घ्या. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments