दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, ४ डिसेंम्बर २०२३. 






कार्तिक कृष्ण सप्तमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - मघा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. 


"आज वैधरुती वर्ज्य दिवस  


मेष:- शेअर्स मध्ये लाभ मिळू शकतात.  वाहन उद्योगातून नफा कमवाल. मात्र स्वतः वाहन चालवताना काळजी घ्या.  

     

वृषभ:- आर्थिक आवक चांगली राहील. घराचे स्वप्न साकार होईल. शत्रूशी वाद होईल.  

 

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. बँकिंग कामात अपेक्षित सहकार्य लाभेल. एखाद्या छोट्या अपघाताची शक्यता आहे.  


कर्क:- वरिष्ठ खुश राहतील. कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. शेअर्स मधून नुकसान संभवते. 

 

सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळतील. यात्रा घडेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.

  

कन्या:- संमिश्र दिवस आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

 

तुळ:- उत्तम दिवस आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. संधीचे सोने करा.  

 

वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. व्यावसायिक यश लाभेल. मात्र वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.


धनु:- बौद्धिक क्षेत्रात उत्तम प्रगती कराल. कीर्ती दिगंत पसरेल. सन्मान प्राप्त होईल. आर्थिक बळ वाढेल.  

 

मकर:- संमिश्र दिवस आहे. पत्नीच्या नात्यातून लाभ होतील. घराचे सुख लाभेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूवर खर्च होईल.       

 

कुंभ:- जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. गृहसौख्य मिळेल. कामाचा ताण वाढेल. 

 

मीन:- अतिशय उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक यश लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल.    



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)



Comments