भीमा कृषि व पशू प्रदर्शन
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
मेरी वेदर ग्राउंड वर भीमा कृषि व पशू प्रदर्शन २०२४ सुरू आहे. तिथे असलेल्या विविध स्टॉल पैकी एक असलेल्या
रिलायन्स पॉलिमर चे सत्यजित भोसले यांच्या भारत अग्री सर्व्हिसेस च्या स्टॉल ला विविध भागातून आलेल्या कृषि अधिकारी यांनी भेट दिली यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली .
Comments
Post a Comment