"शिवाई ग्रुप" च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शिववंदना
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठेतील लहान मुले मुली पारंपारिक पोशाखातून आलेल्या बाळ मावळ्यांनी मार्गदर्शीका सौ. यशश्री किशोर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात महाराजांचा पाळणा झालेनंतर शिववंदना सादर केली यावेळी छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर आर.के. पोवार महादेवराव आडगुळे, मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, अदिल फरास, ईश्वर परमार, किशोर घाटगे, अनिल घाटगे, अशोक जाधव, जयेश, ओसवाल यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, माता भगिनी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment