दैनिक राशिभविष्य
मंगळवार, १९ मार्च २०२४.
फाल्गुन शुक्ल दशमी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज उत्तम दिवस आहे"
नक्षत्र - पुनर्वसू/पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/कर्क.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. दुपारनंतर सरकारी संबंधित प्रश्न सुटतील. सहल घडेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. मान सन्मान मिळतील. प्रशासकीय कामे मार्गी लागतील. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी गतिमानता जाणवेल. मदत मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दुपार नंतर अनुकूलता वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. शब्दास वजन प्राप्त होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. दुपार नंतर खर्चात वाढ झाली तरीही दुःख होणार नाही. भ्रमंती घडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. सकाळी कामाचा ताण जाणवेल. भागीदारी व्यवसायात प्रगती साध्य होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चांगले ग्रहमान आहे. आनंदी राहाल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यायामाची आवड निर्माण होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवसाची सुरुवात संथ असणार आहे. मात्र दुपार नंतर कामाला वेग येईल. योग्य निर्णय घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दुपारनंतर अष्टम स्थानी चंद्र असणार आहे. विश्रांती घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धाडसी पावले टाकाल. सरकारी पाठबळ मिळेल. वरिष्ठ खुश राहतील. अचानक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम ग्रहमान आहे. शब्दास वजन प्राप्त होईल. अर्थलाभ होतील. गौरव होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र भ्रमण आहे. दुपारनंतर काही सुखद घटना घडतील. अनुकूलता वाढेल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment