दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

मंगळवार, १६ एप्रिल २०२४






. चैत्र शुक्ल अष्टमी. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज चांगला दिवस आहे" *दुर्गाष्टमी* 


नक्षत्र - पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. प्रवासाचे योग आहेत. गृहकामात वेळ जाईल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. मनासारखा खर्च कराल. मौल्यवान वस्तू खरेदी होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. स्वप्ने साकार होतील. धन स्थानातील चंद्र उत्साह वाढवेल. 

 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. तुम्हाला मुळात चांविष्ठ भोजनाची आवड आहे. आज मेजवानी मिळेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढतील. अचूक अंदाज कराल. येणाऱ्या काळासाठी नियोजन करा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. उत्साह वाढेल. नवीन मित्र भेटतील. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. मन लावून व्यवसाय कराल. नफा वाढेल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जेष्ठ व्यक्तीची सेवा कराल. आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नैतिक मार्गाने फायदा मिळवण्यात काहीच गैर नाही. आर्थिक येणी वसूल होतील. मात्र धोपट मार्ग सोडू नका.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृहलक्ष्मी ची काळजी घ्या. उत्तम साथ लाभेल. राजकीय वर्तुळात अद्याप वाट बघावी लागेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अर्थकारण मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उष्णतेचे विकार संभवतात.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पूर्वजांची पुण्याई कामास येईल. जेष्ठची मदत मिळेल. संतती साठी वेळ द्यावा लागेल.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments