संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था शिवजयंती उत्सव २०२४ कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी दिपक सुरेशराव देसाई निवड

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था शिवजयंती उत्सव २०२४ कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी  दिपक सुरेशराव देसाई निवड 



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

 प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी ची  शिवजयंती उत्सव कार्यकारणी वार्षिक  सर्वसाधारण सभेत सर्व सहमतीने  कार्यकारणी जाहीर  करण्यात आली आहे. 

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था शिवजयंती उत्सव २०२४ नूतन  कार्यकारिणी

अध्यक्ष - दिपक सुरेशराव देसाई

कार्याध्यक्ष - ऋषिकेश संजय भांदिगरे 

उपाध्यक्ष - अक्षय संजय घाटगे 

उपाध्यक्ष - अतुल रमेश कैपशेरी

 सेक्रेटरी - सुशांत सुभाष चौगुले 

जॉ सेक्रेटरी - आकाश अनिल काळे

 खजानिस - रमेश गवळी

Comments