आमदार पी एन पाटील यांचे निधन
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
गेले काही दिवसापासून आजारी असणारे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले. करवीर मतदारसंघाचे ते नेतृत्व करीत होते. काही दिवसापूर्वी बाथरूम मध्ये पडल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . उपचार सुरू असताना अचानक गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. सकाळी ११ वाजता सडोली खालसा येथील गावी त्याचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी आणि दुपारी १ च्या दरम्यान अंतविधी होणार असल्याचे महिती सूत्रांनी दिली.
Comments
Post a Comment