पत्रकारितील "राजा" मनाचा पत्रकार.

 पत्रकारितील "राजा" मनाचा पत्रकार.  



कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क 

अगदी चांदा पासून बांदा पर्यंत कोणाला एखादी बातमी हवी असेल तर मनात पाहिलं नाव येत ते फक्त "राजा"च.. अर्थात आपल्या शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि डिजिटल पत्रकार म्हणजे आमचे मानद संपादक राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे. यांचा आज वाढदिवस. त्याबद्दल मला लिहावस वाटल. 


तसा माझा आणि त्यांचा ऋणानुबंध तसा फार जुना , त्यांना एक गोष्ट आठवत असेल. काहीवेळा मला त्यांनी चुकून आमचे पत्रकार मित्र अविनाश काटे यांचाच नंबर आहे म्हणून मला कॉल करत होते मीही त्यांना कधी कधी वैतागत उत्तर देत असे पण हाच रौंग नंबर माझ्या जीवनाचा भाग बनेल. अस कधी होईल असे वाटले नव्हते. 

 गेल्या पाच एक वर्षात त्यांनीच माझे सिटी न्यूज नेटवर्क सर्वाथाने सर्वदूर पोहचविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.


मी त्यांच्याबद्दल काय लिहणार. पण निस्वार्थी मनाचा, सदैव आमच्या सारख्या टेक्नॉलॉजी प्रेमी पत्रकारांना मार्गदर्शन करणारा "राजा" मनाचा पत्रकार म्हणजे आमचे मानद संपादक राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे.


त्यांना समस्त पत्रकारांना वतीने 

जीवेत शरद शतम: 


#सागर कविता तानसेन ठाणेकर

#इ सिटी न्यूज नेटवर्क

#बिगुल न्यूज

#कोल्हापूर_ऑनलाईन 

#वेदिया मोशन पिक्चर्स

#वैभव मल्टी सर्व्हिसेस

#सुकन्या बिझनेस सर्विसेस

Comments