कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का : काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का : काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क

महिनाभरापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार राजेश क्षिरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे आज कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप झाला.

 काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उद्योजक सत्यजित जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जयश्री जाधव यांची शिवसेनेच्या उपनेत्या पदी करण्यात आली आहे. यावेळी श्री राजेश क्षीरसागर  खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक  उपस्थित होते

Comments