गडमुडशिंगी येथे जिल्हा परिषदेच्याकुमार आणि कन्या विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ

 गडमुडशिंगी येथे जिल्हा परिषदेच्याकुमार आणि कन्या विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ




कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

 गडमुडशिंगी येथे जिल्हा परिषदेच्याकुमार आणि कन्या विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ यासह बिरदेव ग्रामदैवत मंदिर पायाभरणी असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला . भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माजी आमदार अमोल महाडिक सरपंच तानाजी पाटील आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा गडमुंडशिगी चे प्राचीन परंपरा असलेल्या बिरदेव ग्रामदेवतेस देण्यात आला असून आणि दोन कोटी रुपयाचा निधी भाजपा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाला आहे तसेच जिल्हा परिषदेच्या कुमार आणि कन्या विद्या मंदिर च्या महाराष्ट्र राज्य विद्युत विद्युत परीक्षण सामाजिक परीक्षण सामाजिक कृतज्ञता निधी ( सी एस आर ) मधून 6 कोटी 85 लाख 82 हजार रुपये चा भरीव निधी उपलब्ध झाला आहे या दोन्ही भरीव निधी निर्माण होऊन प्रत्यक्ष कामास श्रीफळ वाढवून सुरू झाल्याने झाल्याने यासाठी विशेष प्रयत्न करणारे माजी आमदार अमर महाडिक यांच्या विषयी प्रतिज्ञाता व्यक्त होत आहे . या सोहळ्यात सरपंच तानाजी पाटील यांच्यासह अशोक दांगट जितेंद्र प्रशांत गणपती पुजारी बाळू पुजारी धुळा बनकर कृष्णात रेवडे संगिता पुजारी चंद्रकांत नेर्ले बाबासो लांडगे मुख्याध्यापक कंगणे , मनिष पाटील प्रदीप झांबरे अण्णासो नलवडे अजित कांबळे समर जी पाटीलसह यांच्यासह धनगर समाज आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments