जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

 जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान





कोल्हापूर, दि.20(जिमाका) : 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.


 *सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यतची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे*  


271- चंदगड – 68.58 टक्के 

272- राधानगरी –72.83 टक्के

273- कागल –74.33 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण – 68.72 टक्के

275- करवीर – 72.18 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 59.76 टक्के

277- शाहूवाडी – 70.40 टक्के

278- हातकणगंले – 65.10 टक्के

279- इचलकरंजी – 57.83 टक्के

280- शिरोळ – 68.49 टक्के

Comments