लोकशाहीच्या उत्सवास नागरिकाचा उदंड प्रतिसाद
![]() |
आमचे संपादक राजेंद्र मकोटे |
![]() |
शिवसेना नेते किशोर घाटगे |
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सार्वत्रिक मतदान होत असून लोकांमध्ये आज सकाळपासूनच आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.
सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा पाया मजबूत करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment