सतेज कृषी व पशू प्रदर्शनात "गोविंद मिल्क प्रॉडक्टस" च्या स्टॉलला अवश्य भेट द्या
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
आज पासून सतेज कृषी व प्रदर्शनाची सुरुवात झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्यामुळे प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच इतर विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले.
तब्बल पाच दिवस चालणारे हे असून इथे विविध प्रकारचे शेती विषयक ,पशुविषयक तसेच ग्राहक उपयोगी विविध स्टॉल्स उभारले आहेत.
यामध्ये गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स चे विविध उत्पादने चा स्टॉल उभा करणेत आला आहे . आपल्या आपल्या दुधजन्य उत्पादनासाठी "गोविंद मिल्क प्रॉडक्टस" ग्राहकांच्या नेहमीच पसंतीला उतरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनीर, श्रीखंड , तूप, लस्सी , गुलाबजाम आणि इतर गृहोपयोगी उत्पादनासाठी ग्राहकांसाठी प्रदर्शनात विविध प्रकारच्या ऑफर्स लावण्यात आले आहेत, तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि या स्टॉलला एकदा भेट अवश्य द्यावी असे आवाहन "गोविंद मिल्क प्रॉडक्टस" च्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment