हुतात्मा शंकराव तोरस्कर यांचा ६९ वा स्मृतिदिन साजरा
कोल्हापूर 25 सिटी न्यूज नेटवर्क
देशासाठी आपल्या प्राणांची तमा न बाळगणारे हुतात्मा शंकराव तोरस्कर यांचा ६९ वा स्मृतिदिन आज पार पडला. त्याप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सौ स्वाती दुधाने ,सुरेश पाटील, तुषार भरसट ,सुधाकर चोपडे, सागर शिंदे तसेच हुतात्मा शंकराव तोरस्कर यांचे बंधू श्री विलास तोरस्कर यांच्या हस्ते स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याप्रसंगी संभाजी तोरस्कर, अमर तोरस्कर, अरविंद तोरस्कर , तानाजी धनाजी तोरस्कर, अमर इंगवले ,गणेश जाधव ,संजय गुंडे, सचिव संजय तोरस्कर किशोर घाडगे स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम भास्कर कदम आदींनी स्मृती स्तंभास अभिवादन केले त्याप्रसंगी लहान खेळाडूंनी स्मृतिजोत आणली होती भागातील प्रमुख नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती
Comments
Post a Comment