डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान’स् कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कम्प्युटर सायन्स विभागा अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत समर्थ खरात अजिंक्य

डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान’स् कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कम्प्युटर सायन्स विभागा अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत समर्थ खरात अजिंक्य

 


कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क 

डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान’स् कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या  कम्प्युटर सायन्स  विभागा अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक कु . समर्थ तानाजी खरात (सी एस इ  द्वितीय वर्ष ) 4गुण , द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी संतोष चांगले (सी एस इ  तृतीय वर्ष ) 3 गुण , तृतीय क्रमांक कू. सुयश धोंडीराम घाडगे 3 गुण (सी एस इ  द्वितीय वर्ष ), चतुर्थ क्रमांक कू. विघ्नेश दयानंद आरेकर 3 गुण(सी एस इ  द्वितीय वर्ष ), स्पर्धेत चार फेऱ्या घेण्यात आल्या पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ  मा सचिव कृष्णात पाटील यांनी काम पाहिले


 त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील. उपाध्यक्ष महाराष्ट्राचे माजी. गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील.  विश्वस्त दक्षिणचे युवा आमदार मा.ऋतुराज पाटील , मा .तेजस सतेज पाटील , मा.देवीश्रीताई पाटील ,कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजीत माने सर , कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश माने सर A.0. प्रा. सुयोग पाटील सर स्पोर्ट्स डायरेक्टर प्रा. सचिन पाटील सर तसेच कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ. शिवानी काळे.यांचे मार्गदर्शन लाभले. व सहकार्य संभाजी कोठावळे, गणेश पाटील यांचे लाभले

Comments