राष्ट्रीय निवड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुकरचे यश
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
रांची,झारखंड येथे झालेल्या रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुकर ने 11फेरीत 6गुण मिळवून फिडे रेटिंग 22ची वाढ केली स्पर्धेत 5 विजय आणि 2 सामने बरोबरीत 4सामन्यात पराजित झाला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ऋषिकेश कबनूरकर 97 मानांकन होते.
स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्झ गटात घेण्यात आल्या 10 खेळाडू हे ग्रँडमास्टर होते. 211 भिडे मानांकन होते एकूण निवडक 308 खेळाडूनी भाग घेतलेला ऋषिकेश कबनुकर हा कोल्हापूर जिल्हा भाग घेणारा एकमेव खेळाडू होता विवेकानंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे . बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश प्रशिक्षण घेत आहे.

Comments
Post a Comment