शेतकरी संघटना शरद जोशी गटाचे विविध मागण्यांसाठी एक दिवस लक्षणिक उपोषण

 शेतकरी संघटना शरद जोशी गटाचे विविध मागण्यांसाठी एक दिवस लक्षणिक उपोषण    



     कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

 प्रयोगशील शेतकरी - कार्यकर्ते साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन  वेधण्यासाठी उपोषण  ला बसलेले शरद जोशी शेतकरी  संघटना वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक  उपोषण आंदोलन करण्यात आले .



यामध्ये जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील व साबळेवाडी शाखा उपाअध्यक्ष संभाजी साबळे,  देण्यासाठी साबळेवाडी शाखा सदस्य अशोक साबळे, शामराव पाटील, बळवंत साबळे, मारुती पाटील, बाबुराव पाटील, कृष्णात साबळे, सोनबा धुंदरे, अनिल पाटील ,नामदेव आंबी,सदाशिव आंबी, आनंदा साबळे सह अनेकानी आंदोलन ठिकाणी भेट दिली . 

शेतकरी व कार्यकर्ते तानाजी पाटील, रणजीत पाटील, राजेंद्र पाटील, विलास पाटील, बैजू पाटील, सर्जेराव पाटील, बाळासो पाटील, साबळेवाडी गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच येवलुज येथील शेतकरी संघटना अध्यक्ष युवराज आडनाइक, व त्यांचे समर्थक व सदस्य, वाकरे गावचे रवी सातपुते कुडिञे शाखेचे अध्यक्ष संभाजी चौगले, विलास पाटील तसेच खुपिरे शेतकरी संघटनेचे कुंडलिक केंबळेकर, पांडुरंग शिंदे, कृष्णात भाट, गर्जन मांढरे शेतकरी संघटना अध्यक्ष बाळ नाईक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.आंदोलन स्थळावर साबळेवाडीचे सरपंच ज्योती आंबी तसेच जयश्री यांनी मोहन गडकरी यांच्यासह स्थानिक तरुण मुळे असे महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि आपला पाठिंबा व्यक्त केला . .

Comments