शहरात "या" पोस्टरची चर्चा सुरू
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
काश्मीर येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्यानंतर देशात विविध ठिकाणी निदर्शने होऊ लागले आहेत . त्यात कोल्हापूर शहर मागे कुठे पडणार . जगात भारी आम्ही कोल्हापुरी या उक्तीनुसार शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात या घटनेबद्दल निषेध सुरू आहे. यात सर्व हिंदू संघटनांनी आघाडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे केलेल्या पोस्टरबद्दल चर्चा जोरदार सुरू आहे .
या पोस्टरवर आर्थिक बहिष्कार करायचा असा स्पष्ट उल्लेख आहे . आपण या मार्गाने आपली देशभक्ती दाखवू शकता . आगामी काळात No Bindi No business या मोहिमेचा दुरगामी परिणाम झाला होता. तसाच परिणाम आगामी काळात दिसून येईल असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.
तरी हे पोस्टर शहरात चर्चेच्या विषय बनले.

Comments
Post a Comment