अक्षय्य तृतीयासाठी बाजारपेठ सज्ज
आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आजच्या या मुहूर्तासाठी मोबाईल पासून घरापर्यंत असणारे सर्व प्रकल्प आपल्या ग्राहकांसाठी सज्ज झाले आहेत .
इलेक्ट्रॉनिक वस्तू , सोन्यासाठी गुजरी , गृह प्रकल्प , मोटरसायकल, चार चाकी गाड्या असे नानाविविध ऑफर चा भरणा आज दिवसभर बाजारपेठ असणार आहे. त्यामुळे एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले झाले आहे.
सोने जरी लाख रुपयांच्या पार गेले तरी ग्राहकांचा सोने खरेदी चा उत्साह कमी झालेला नाही . गुजरी असो की नवीन व्हिनस कॉर्नर असणाऱ्या सर्व दुकाने असो . आजचा मुहूर्त साधण्यासाठी सज्ज झाले आहेत .
नवी खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त एक नंबर असल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे . आजच्या दिवशी प्रचंड मोठी उलाढाल होईल असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.
![]() |
| Contact 86868 59090 |

.jpg)


Comments
Post a Comment