शहरापासून अगदी नजीक निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री महालक्ष्मी कृषी पर्यटन याचा अनुभव यंदाच्या उन्हाळ्यात
शहरापासून अगदी नजीक निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री महालक्ष्मी कृषी पर्यटन याचा अनुभव यंदाच्या उन्हाळ्यात
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
उन्हाळा सुट्टीसाठी अगर शुभ कार्यासाठी प्लान करत आहात , लांब जायला नको. तर मग आपल्याला एकदा तरी या परिसराचा अनुभव घ्यावाच लागेल . शहरापासून अगदी काही किलोमीटर वरती छान सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेल ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मी कृषी पर्यटन.
कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर असणारा फुलेवाडी हे उपनगर त्याला लागून असणाऱ्या रिंग रोड जवळ एक छान निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला पर्यटनाचा एक सुंदर अनुभव अनुभवता येतो. श्री महालक्ष्मी कृषी पर्यटन या नावाने छानसं रिसॉर्ट नुकतेच सुरू झाले आहे .
या ठिकाणाचा तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी उपयोग करू शकता .
याची खास वैशिष्ट्य असे की तब्बल १९००० स्क्वेअर फुट च भव्य लॉन , तब्बल दीड एकर प्रशस्त पार्किंग , 18 बाय 32 चा भव्य स्टेज , प्रशस्त रूम , किचन. प्रशस्त अशी जेवण व्यवस्था अशा गोष्टी उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर एक दिवसीय कृषी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी खास फॅमिली ग्रुप यांच्यासाठी खास पॅकेज सकाळी ९.३० ते ३.४० वाजेपर्यंत, आपल्याला आपल्याला सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण ,आईस्क्रीम याची लज्जत असेलच बरोबर स्विमिंग टॅंक, रस्सीखेच , बॅडमिंटन, सायकलिंग , कराओके स्पीकर , अशा विविध प्रकारे आपले व आपल्या प्रियजनांचे मनोरंजन या ठिकाणी करता येते. फक्त स्विमिंग टॅंक चा ही तुम्ही तासिका तत्वावर अनुभव घेऊ शकता. सर्व काही आपल्या बजेट मध्ये.
त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा इथले कृषी पर्यटन अनुभवायला काही हरकत नाही
संपर्क :
श्री महालक्ष्मी कृषी पर्यटन
फुलेवाडी रिंग रोड पासून जवळच गंगाई लॉन ते अल्फोन्सो स्कूल रोड फुलेवाडी कोल्हापूर
मोबाईल नं.9689899393

Comments
Post a Comment