कुंडईनगर(पणजी) येथे आंतरराष्ट्रीय ब्रॅड च्या पेट शॉपी चे युवा नेते उत्पल परिकर यांचे हस्ते उद्घाटन

 कुंडईनगर(पणजी) येथे आंतरराष्ट्रीय ब्रॅड च्या पेट शॉपी चे युवा नेते उत्पल परिकर यांचे हस्ते उद्घाटन 




    पणजी (गोवा) २५ सिटी न्यूज नेटवर्क 

  कुंडईकर नगर पणजी गोवा येथे आंतरराष्ट्रीय ब्रांच्या हेट्स ऑफ फोर टेल्स या डॉग आणि कॅट शॉपी चे उद्घाटन युवा नेते उत्पल मनोहर परिकर यांनी केले.

 यावेळी व्यवस्थापिका शिल्पा यांनी त्यांची स्वागत केले प्रसाद नार्वेकर , माजी नगरसेविका शुभा  नार्वेकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते


  'हे शॉप पशु प्रेमी साठी वेगळी ओळख निर्माण करेल ' अशा शब्दात उत्पल परीकर यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या . दिवसभर पशु नागरिकांनी येथे  भेट देवून  मांजरे - कुत्र्यासाठी प्रथमच उपलब्ध झालेलेल्या आईस्क्रीम - केक - कलात्मक खेळणी - टी शर्ट - बेल्ट यांची पाहणी करत कौतुका सह खरेदी ही केली .

Comments