कोल्हापूर ते नंदवाळ रौप्य महोत्सवी आषाढी वारीचे ६, जुलै रोजी आयोजन - १०० हुन अधिक गावातील वारकरी सहभागी होणार :पुर्वसंध्येला ५ जुलै रोजी नगर प्रदक्षिणा आयोजन
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
प्रति पंढरपूर नंदवाळ या कोल्हापूरहून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीत कोल्हापूर जिल्हयासह निपाणी-बेळगाव- खानापूर-सांगली परिसरातील दीडशे गावातील पन्नास हजार वारकरी बंधू- बंधू-भगिनी सहभागी होतील. रविवार ६ जुलै रोजी सकाळी साडेसात साडेस वाजता विठ्ठल मंदीर, मिरजकर तिकटी येथून येथून ही ही दिंडी सुरु होईल. पुईखडी येथे वाखरी प्रमाणे रिंगण सोहळा संपन्न संपन्न होणार आहे. तर पूर्वसंध्येला शनिवार ५ जुलै रोजी नगर नगर प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. या दोन दिवसाचा लाभ समस्त विठ्ठल भक्तानी सहभागी होवून घ्यावा असे आवाहन संयोजक श्री ज्ञानेश्वर माऊ माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचेवतीने ह.भ.प. विंडी प्रमुख लाड महाराज व सयोजक अध्यक्ष बाळासाो पवार यांनी केले आहे. यंदा प्रथमच राजेश क्षीरसागर आणि परिवाराने दिलेल्या चांदीचा रथ या सोहळ्यात असणार आहे.
आषाढी यात्रेच्या पूर्वसंध्येला शनिवार ५ जुलै रोजी भव्य नगर प्रदक्षिणा सायंकाळी चार वाजता मिरजकर तिकटी येथून सुरु होईल. सदर नगर प्रदक्षिणा मिरजकर तिकटी-महाव्दार रोड-भवानी मडपातील उभ्या रिंगण सोहळ्यासह ही विडी मिरजकर तिकटीहून टिबर मार्केट येथील सासने इस्टेट येथे विसाव्यास जाईल. येथे सर्व वारकरी बंधूना श्रीमती w शिलावती बाळासाहेब सासने व परिवाराच्यावतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. यावेळी सहभागी वारकरी बंधु-भगिनींची आरोग्य तपासणी पंत वालावलकर हॉस्पिटल याच्यावतीने केली जाणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी ह.भ.प. एम.पी.पाटील यांचे .पाटील याचे प्रवचन आणि दीडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांचे किर्तन होणार आहे.
करवीर तालुक्यातील कांडगांवच्या बैलजोड्या सलग २५ व्या वर्षीही सहभागी होत आहेत. तसेच मोरेवाडीतील मोरेवाडीतील सतोष सतोष रागोळे याचे याचे दोन दोन अश्वही अश रिंगण सोहळ्यात दिंडीत सहभागी असणार आहेत. यावर्षी पासून पासून कळवा येथील जेष्ठ वारकरी भगवान शामराव तिवले हे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
रविवारी सकाळी दिंडीचे नंदवाळकडे प्रयाण खंडोबा तालीम येथे बेल, भंडाऱ्याने स्वागतआषाढी दिनी रविवार दि.६ जुलै रोजी सकाळी ७.३० वा. मिरजकर तिकटी विठ्ठल मदीर येथे मान्यवराच्या हस्ते आरती व पालखी पुजन व नदवाळकडे विडी प्रस्थान करेल. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ व खंडोबा देवालय याच्यातर्फे माऊलींच्या पालखीवर बेल. भडारा व फुलांची उधळण खंडोबा तालमीच्या वतीने अश्व पूजन करून उभे रिंगण पार पडेल व पालखी पुईखडीला मार्गस्थ होईल.
पुईखडी येथे वाखरी प्रमाणे रिंगण सोहळ्याचे व विसाव्याचे नियोजन माजी नगरसेवक शारंगधर देशमुख व एकजुटी तरुण मंडळ, विघ्नहर्ता भजनी मंडळ राधेय ग्रुप सानेगुरुजी वसाहत करीत आहे. रिंगण सोहळ्याचे व माऊली अश्वाचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजनासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब पोवार, खजानिस राजेंद्र मकोटे सखाराम चव्हाण, दास महाराज, संभाजी पाटील, बाळासाहेब गुरव, एम.पी. पाटील, भगवान तिवले, सखाराम चव्हाण, संभाजी पाटील काडगावकर, सतोष कुलकर्णी, अॅड. राजेंद्र किंकर, अजित चव्हाण, शामराव कुरुकले, कृष्णात शेळके, किशोर देशपाडे याच्यासह जय शिवराय तरुण मंडळाचे मंडळाचे कार्यकर्ते है नियोजन करीत आहेत.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
१) बाळासाहेब पोवार, ९९७५४३३९४७
२) राजेंद्र मकोटे, ९८८११९१२२०

Comments
Post a Comment