उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना पक्ष प्रवेश
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील आजी माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.
शिवसेना पक्षात प्रवेश होणारी आजी माजी नगरसेवक
1.शारंगधर देशमुख
2.निलोपर आजरेकर
3.प्रतिभा नाईकनवरे
4..प्रकाश नाईकनवरे
5.पूजा नाईकनवरे
6.रीना कांबळे
7.अश्विनी बारामते
8.गीता गुरव
9.जहागीर पंडत
10 संगीता संजय सावंत
11. भरत लोखंडे
12. अभिजीत चव्हाण
13. संभाजी जाधव
14. अनुराधा खेडकर
15. आनंदराव खेडकर
14 दिगंबर फराकटे





Comments
Post a Comment