दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

रविवार, २७ जुलै २०२५. 





श्रावण शुक्ल तृतीया/चतुर्थी. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज चांगला दिवस आहे" 


चंद्रनक्षत्र - मघा/पूर्वा (फाल्गुना). आज जन्मलेल्या बाळाची राशी -  सिंह. (वरीया योग, नक्षत्र गंडांत)


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू शी लाभ योग आहे.  दिलेला शब्द पाळला जाईल. गृहकर्मे कराल. सौख्य लाभेल. सुखासीन कालावधी आहे. सुटीचा आनंद घ्याल. तुमचे विचारांचे कौतुक होईल. छोटी सहल घडेल. 


 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मेजवानी मिळेल. अधिकारात बदल होतील. अचानक आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्याल. 


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न करणारा दिवस आहे. आज नवनवी कल्पना सुचतील. प्रयोग कराल. आवडते छंद जोपासले जातील. दिवस सत्कारणी लागेल. 


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. धन संपत्ती वाढेल. आर्थिक चिंता मिटेल. वाचा सिद्धी प्राप्त होईल. तुमच्या बोलण्या प्रमाणे घडेल. ज्योतिषांना चांगला दिवस आहे.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

    

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अधिक मेहनत कराल आणि त्याचा योग्य लाभ होईल. सर्व प्रकारचे लाभ होतील. 


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक एखादा खर्च समोर उभा राहू शकतो. महत्वाची कामे शक्यतो आज नकोत. कामाच्या ठिकाणी नेहेमी प्रमाणे कामे चालू ठेवा. नवीन प्रयोग नकोत.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास घडतील. धार्मिक ठिकाणी प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश मिळेल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चंद्र अनुकूल आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी उत्तम अनुभव येतील.  


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. स्वजनाचा विरोध मावळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक कार्य कराल. जोडीदाराचा योग्य सल्ला मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. जुने वाद मिटतील. संयमाची भूमिका घ्या. संतती ची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. मोठी जोखीम आज घेऊ नका. आजार बरे होतील.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. सन्मान प्राप्त होईल. संतती बाबत चांगली बातमी समजेल. परदेश प्रवास घडतील.

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. इतरांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. गृहकृत्यदक्ष असणार आहात. महिलांना चांगला दिवस आहे. 


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


२७ जूलै  रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

  

        तुमच्यावर  मंगळ आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. अध्यात्मिक वृत्ती अवगत करावी व त्या अनुषंगाने लोकांची दुःख दूर करावी असे तुम्हाला मनातून वाटते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते. तुम्ही भावनाप्रधान व लहरी असल्यामुळे तुमचे वागणे व विचार अनाकलनीय असतात. तुम्ही स्वातंत्र्याचे भोक्ते असून दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. स्वतःच्या मतांबद्दल दुराग्रही असू शकतात. कल्पनाशक्ती उत्तम असल्याने उत्तम दर्जाचे संगीतकार ,कलाकार, लेखक होऊ शकतात. बहुतेकदा आयुष्यात यश मिळते, परंतु घरात कटकटी चालू असतात. आक्रमकता, प्रतिकार ,धाडस  तडफ ,तत्परता ही तुमची वैशिष्ट्य आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा तुम्ही उत्तम तोंड देऊ शकता. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश मात्र चांगला असतो. शक्यतोवर दुसऱ्यावर टीका करू नये. काळजीपूर्वक शब्द वापरावे. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. खेळाची व शक्तिशाली व्यायामाचे तुम्हाला आवड असते. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. झटपट पैसा मिळावा अशी अपेक्षा असते. भूतकाळात रमणारे असून कर्तृत्वाबद्दल भरमसाठ कल्पना असतात .पीडितांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुम्ही लहरि व  चमत्कारिक असून वागण्यात अनिश्चितता असते .तुमच्या मनाची शक्ती प्रबळ असून त्यानुसार तुम्हाला गूढ अनुभव येतात .तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीचे आहे असतात. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या फार पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमच्या सल्ला घेतात. तुमच्या आवडीनिवडी ठाम असतात .तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत .पैशाच्या बाबतीत एक तर तुम्ही नशीबवान तरी असता किंवा अपयशी तरी . वृत्ती खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही .आपल्या कामाबद्दल ,परिस्थितीबद्दल आणि मिळालेल्या दर्जाबद्दल तुम्ही सुखी व समाधानी असतात .परिस्थितीशी समझोता करणे तुम्हाला आवडते .तुम्ही उत्तम माता असून घरावर व मुलांवर प्रेम करतात .महत्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता. स्वतःचा नोकरी धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.


शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शनिवार


शुभ रंग:- तांबडा, पिवळा पांढरा


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती माणिक.


(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments