पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला सतेज पाटील साहेबांची साद... चला देऊ मदतीचा " हात "

 पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला सतेज पाटील साहेबांची साद... चला देऊ मदतीचा " हात "



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे गट नेते मा आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांनी केलेल्या आवाहना प्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाचे संचालक मा. श्री दत्ताजीराव पि. वारके (आण्णा) यांच्या 68 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूरग्रस्तांना 68 पाणी बॉक्स व 1800 बिस्कीट पुडे जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करण्यात आले या वेळी दत्ताजीराव वारके आण्णा,माजी नगरसेवक मोहन सालपे,बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव संजय पोवार वाईकर, गणपतराव वारके,प्रकाश तारळेकर,प्रवीण पाटील,महेश वारके,काँग्रेसचे मीडिया प्रमुख विजयानंद पोळ,विजयसिंह पाटील,कृष्णात भुसारे, निवृत्ती घराळ, दिगंबर वास्कर, प्रवीण लाड, शिवाजी केदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments