"कलासक्त"परिवाराच्या वतीने दि ग्रेट शो मॅन राज कपूर यांची 101 वी जयंती निमित्त अभिवादन
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते " दि ग्रेट शो मॅन राजकपूर " यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले रंकाळा परिसरातील त्यांच्या पुतळ्याला सुनील ठाणेकर ,दिनकर साळोखे, किशोर घाटगे ,शिवराज सावंत यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नागरिकांना फळे व लाडू वाटप करण्यात आले
![]() |
| Book Appointment 9623895866 |
सायंकाळी रंकाळा पद उद्यान येथे राजकपूर व आर के फॅमिली यांच्या सुपरहिट सदाबहार गीतांचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रतीक पाटील , नीलम काळे , अमृता गलांडे ,आशा हजारे ,अमित पाटील ,संग्राम शिंदे ,सतीश पित्रे ,वैशाली केसकर ,रश्मी कुलकर्णी यासह मोठ्या प्रमाणावर गायक कलाकार उपस्थित होते

.jpg)
Comments
Post a Comment