श्री वीरशैव को‑ऑप. बँक लि., कोल्हापूर (मल्टीस्टेट) ची
पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथितयश असलेली श्री वीरशैव को‑ऑप. बँक लि., कोल्हापूर (मल्टीस्टेट)च्या नुकत्याच संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाची बिनविरोध निवड होण्यासाठी सूर्यकांत पाटील बुद्दिहाळकर, श्री. गणपतराव पाटील (चेअरमन, दत्त सहकारी साखर कारखाना), श्री. नानासाहेब नष्टे व श्री. राजेश पाटील‑चंदुरकर यांनी विशेष योगदान दिले.
सर्वसाधारण गटातून निवड झालेले संचालक:
- श्री. राजशेखर गुरुपादप्पा येरटे
- श्री. संदीप विश्वनाथ नष्टे
- श्री. अभिजीत अनिल सोलापुरे
- श्री. वरुण बाबासाहेब पाटील
- श्री. सिद्धांत सुर्यकांत पाटील‑बुध्दीहाळकर
- श्री. श्रीशैल्य दिलीप चौगुले
- श्री. रोहन राजेंद्र लकडे
- श्री. प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे
- श्री. सतिश शंकरराव घाळी
- श्री. वैभव निळकंठ सावर्डेकर
- श्री. राजेंद्र कल्लेश माळी
- श्वेता सदानंद हत्तरकी
- सुषमा केतन तवटे
- शशिकाला किरण निल्ले
- चेतन बाळासाहेब देसाई
- रविंद्र बाबुराव बनछोडे
महिला गटातून:
- सौ. अलका अशोक स्वामी
- सौ. विद्या राजेश पाटील (चंदुरकर)
अनुसुचित जाती‑जमाती गटातून:
- श्री. गुरुदेव चंद्रकांत स्वामी

Comments
Post a Comment