आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

🌞 गुरुवार, ८ जानेवारी २०२६



🗓️ पौष कृष्ण षष्ठी

📅 विश्वावसु नाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८२

🌙 चंद्रनक्षत्र – पूर्वा फाल्गुनी / (सायं. नंतर) उत्तरा फाल्गुनी

♌♍ चंद्रराशी – सिंह / (सायं. नंतर) कन्या

🍂 हेमंत ऋतू – उत्तरायण


⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००


✨ आज चांगला दिवस आहे.


🌟 ग्रहयोग :


🔥 चंद्र त्रिकोण मंगळ – साहस, ऊर्जा, निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढवणारा योग


🌙 चंद्र लाभ गुरू – प्रगती, लाभ, मार्गदर्शन व शुभ संधी देणारा योग


🌙 चंद्र प्रतियुती शनी – जबाबदारी, शिस्त व संयम आवश्यक; कष्टाने यश


⚡ चंद्र त्रिकोण हर्षल – नवीन कल्पना, अचानक संधी व बदलांस अनुकूलता


👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह / कन्या


♈ मेष


आज उत्साहपूर्ण दिवस. कामात गती येईल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील.


♉ वृषभ


आर्थिक लाभाचे संकेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात समाधान राहील.


♊ मिथुन


नवीन कल्पना सुचतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवहारात सावधगिरी ठेवा.


♋ कर्क


गुरुकृपेने मार्गदर्शन मिळेल. शिक्षण, सल्ला व अध्यात्मासाठी अनुकूल दिवस.


♌ सिंह


चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास व नेतृत्वगुण वाढतील. मान-सन्मान प्राप्त होईल.


♍ कन्या


सायंनंतर चंद्र प्रवेश लाभदायक. कामातील अडथळे दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.


♎ तूळ


सामाजिक संपर्क वाढतील. आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो. सहकार्य मिळेल.


♏ वृश्चिक


संयम आवश्यक. जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल.


♐ धनु


प्रवास, नवीन ओळखी व ज्ञानवृद्धीचे योग. सकारात्मक बदल जाणवतील.


♑ मकर


कार्यक्षेत्रात स्थैर्य येईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.


♒ कुंभ


नवीन तंत्रज्ञान, कल्पना व प्रयोगांसाठी उत्तम दिवस. मित्रमंडळींचा लाभ.


♓ मीन


मानसिक समाधान मिळेल. कला, संगीत व अध्यात्माकडे ओढ वाढेल.


✍️ राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 संपर्क – 8087520521

Comments