आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६




माघ कृष्ण द्वितीया

शके १९४७, संवत २०८२

शिशिर ऋतू – उत्तरायण

विश्वावसुनाम संवत्सर


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(संपर्क – 8087520521)


राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


“आज चांगला दिवस आहे”


चंद्रनक्षत्र – मघा / (रात्री १०.११ नंतर) पूर्वा फाल्गुनी

चंद्र राशी – सिंह



मेष


(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

नवीन कामाची सुरुवात करण्यास योग्य दिवस. आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.


वृषभ


(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक बाबतीत लाभ होईल. घरगुती प्रश्न सुटतील. बोलताना संयम ठेवा.


मिथुन


(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

प्रवास किंवा भेटीगाठी यशस्वी ठरतील. लेखन, संवाद, व्यापारात प्रगती होईल.


कर्क


(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

मन प्रसन्न राहील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.


सिंह


(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

चंद्र तुमच्याच राशीत आहे. मान-सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास उत्तम दिवस.


कन्या


(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात एकाग्रता वाढेल. आरोग्य सुधारेल. नियोजनबद्ध प्रयत्न यशस्वी ठरतील.


तुळ


(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नवीन संधी चालून येतील. आर्थिक व्यवहार अनुकूल राहतील. घाई टाळा.


वृश्चिक


(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. गुप्त योजना यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.


धनु


(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. संयम आवश्यक.


मकर


(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.


कुंभ


(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

तांत्रिक व सर्जनशील कामात यश मिळेल. नवीन कल्पनांना चालना मिळेल.


मीन


(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

मानसिक समाधान मिळेल. अध्यात्मिक व सर्जनशील कार्यात रस वाढेल.


शुभ रंग : सोनेरी, पांढरा

शुभ अंक : १, ५


— सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521


व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, पती-पत्नी गुण, स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या.

कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

Comments