आजचे राशिभविष्य
शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६.
माघ कृष्ण षष्ठी.
विश्वासूनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
🌙 नक्षत्र – चित्रा
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या / (दुपारी १.२२ नंतर) तूळ
🔭 ग्रहस्थिती विशेष:
चंद्र त्रिकोण बुध | चंद्र त्रिकोण शुक्र
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
अनुकूल दिवस आहे. चंद्र-बुध-शुक्र योगामुळे तुमची बुद्धी आणि वाणी प्रभावी ठरेल. आर्थिक लाभ होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. नातेसंबंधातून लाभ मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वृषभ:
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक उलाढाल वाढेल. कला, सौंदर्य आणि आरामाशी संबंधित गोष्टींवर खर्च होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मिथुन:
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
उत्तम दिवस आहे. चंद्र त्रिकोण बुध तुमची निर्णयक्षमता वाढवेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कर्क:
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मानसिक समाधान मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आर्थिक स्थैर्य येईल. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात यश मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
सिंह:
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची साथ मिळेल. अधिकार वाढतील. मात्र अहंकार टाळा. शब्दांचा वापर जपून करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कन्या:
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
तुमच्याच राशीत चंद्र असल्याने मन प्रसन्न राहील. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. आरोग्य सुधारेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
तुळ:
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
चंद्र-शुक्र त्रिकोणामुळे प्रेमसंबंध, भागीदारी आणि व्यवसायात लाभ होईल. मन आनंदी राहील. सौंदर्य, कला, फॅशन क्षेत्रात यश मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वृश्चिक:
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संमिश्र दिवस आहे. गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. निर्णय विचारपूर्वक घ्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
धनु:
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. नवीन संधी चालून येतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रवास सुखद ठरतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मकर:
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण वाढेल पण त्याच प्रमाणात लाभही होतील. व्यावसायिक प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कुंभ:
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कल्पक कल्पनांना वाव मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मीन:
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे. अध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत राहील.
७ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान, कलाप्रेमी आणि सौम्य स्वभावाचे असता. संवाद कौशल्य, सौंदर्यदृष्टी आणि समतोल विचार ही तुमची मोठी ताकद आहे.
तुम्हाला कला, संगीत, लेखन, डिझाईन आणि सर्जनशील क्षेत्राची आवड असते. लोकांशी सहज जुळवून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही प्रेमळ, समंजस आणि न्यायप्रिय असता.
व्यवहारात प्रामाणिक असून दीर्घकालीन यशावर तुमचा विश्वास असतो. मात्र कधी कधी निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती निर्माण होते. योग्य मार्गदर्शन घेतल्यास आयुष्यात चांगले यश मिळते.
व्यवसाय:-
कला, डिझाईन, फॅशन, लेखन, शिक्षण, सल्लागार, मीडिया, बँकिंग, प्रशासन.
शुभ दिवस:-
बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:-
हिरवा, गुलाबी, पांढरा.
शुभ रत्न:-
पन्ना, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.
कुंडली परीक्षणासाठी कृपया संपर्क करा –
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment