आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

सोमवार, ३० मार्च २०२६. 





चैत्र शुक्ल द्वादशी/त्रयोदशी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - मघा (रवी) / (दुपारी २.४८ नंतर) पूर्वा (शुक्र)

आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.


"आज उत्तम दिवस आहे." सोम प्रदोष, अनांग व्रत, विष्णूला दवणा वाहणे.



मेष:

आज आर्थिक लाभ आणि प्रगतीचा दिवस आहे. नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल.


वृषभ:

सौख्य आणि समाधान देणारा दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. खर्च वाढू शकतो.


मिथुन:

नवीन कल्पना आणि योजना यशस्वी होतील. मित्रांचा सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत.


कर्क:

व्यवसायात प्रगती आणि आर्थिक लाभ होईल. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल.


सिंह:

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.


कन्या:

आज थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. कामात विलंब होईल. संयम ठेवा.


तुळ:

मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल. आनंददायी घटना घडतील.


वृश्चिक:

कार्यक्षेत्रात यश आणि मान-सन्मान मिळेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.


धनु:

भाग्याची साथ मिळेल. नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.


मकर:

कामाचा ताण वाढेल. अनावश्यक चिंता टाळा. आर्थिक बाबतीत सावध राहा.


कुंभ:

भागीदारीत लाभ होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नवीन संबंध जुळतील.


मीन:

आरोग्याकडे लक्ष द्या. कामात मेहनत घ्यावी लागेल. दिवस मध्यम फलदायी आहे.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments