आजचे राशीभविष्य
सोमवार, २७ एप्रिल २०२६.
वैशाख शुक्ल एकादशी/द्वादशी. वसंत ऋतू.
पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌼 आजचा विशेष दिवस
आज मोहिनी एकादशी.
🌙 चंद्र नक्षत्र व राशी
नक्षत्र - पूर्वा / (रात्री ९.१९ नंतर) उत्तरा
राशी - सिंह
🌟 आजचा दिवस
"संध्याकाळी ६.०० नंतर विशेष शुभफलदायी दिवस आहे."
🔭 ग्रहयोग
चंद्र लाभ गुरू
📌 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष :-
दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. संध्याकाळनंतर कामात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
🐂 वृषभ :-
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळनंतर शुभवार्ता मिळू शकते. धनलाभ होईल.
👬 मिथुन :-
नवीन संपर्क लाभदायक ठरतील. संध्याकाळनंतर निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
🦀 कर्क :-
घरगुती कामात व्यस्त राहाल. संध्याकाळनंतर मनःशांती मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
🦁 सिंह :-
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळनंतर मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.
👧 कन्या :-
खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. संध्याकाळनंतर कामात प्रगती होईल.
⚖️ तुळ :-
मित्रांकडून सहकार्य मिळेल. संध्याकाळनंतर नवीन संधी मिळतील.
🦂 वृश्चिक :-
संयम आवश्यक आहे. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.
🏹 धनु :-
भाग्याची साथ मिळेल. संध्याकाळनंतर नवीन योजना यशस्वी होतील.
🐐 मकर :-
जबाबदाऱ्या वाढतील. संध्याकाळनंतर मेहनतीचे फळ मिळेल.
🏺 कुंभ :-
दिवस संमिश्र आहे. संध्याकाळनंतर सकारात्मक बदल जाणवतील.
🐟 मीन :-
मानसिक तणाव जाणवू शकतो. संध्याकाळनंतर शांती व समाधान मिळेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521

Comments
Post a Comment