कोल्हापूर फेरीवाला आणि हॉकर्स यांना प्रशिक्षण देणार: प्रदेशाध्यक्ष निर्मला कुराडे
कोल्हापूर २६ (अविनाश शेलार)
कोल्हापुर किराणा दुकानदार असोसिएशन व हॉकर्स जॉईंट अॅक्शन कमिटी यांच्यातर्फे आयोजित 'अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम' संदर्भात आज कोल्हापूर प्रेस क्लब दसरा चौक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये
कोल्हापूरातील किरकोळ जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नपदार्थ विक्रेते यांना जनपहल नवी दिल्ली यांच्यातर्फे हे प्रशिक्षण संयोजन करण्यात येत आहे. मी कोल्हापुरातील फेरीवाला आणि हॉकर्स यांना हे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे त्या करता भारत सरकारच्या फेसा या अन्नसुरक्षा प्रशिक्षण संस्थेतर्फे या प्रशिक्षण सत्रांना मान्यता आहे. कोल्हापूर किराणा दुकानदार असोसिएशन या उपक्रमात सहभागी होत आहे.'हॉकर्स जॉइंट एक्शन कमिटी' या संघटनेचे उद्दिष्ट असे आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील फेरीवाला आणि त्यांच्या रोजगाराच्या अधिकारासाठी कायदेशीर लढा देणारी संस्था आहे संघटना कोणतीही राजकीय पक्षाशी संलग्न नाही अधिकृत परवाने मिळवून देणे महापालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या मानसिक आणि आर्थिक थोडा बदल ही संघटना आवाज उठविते या पत्रकार परिषदे मध्ये संदीप साळुंखे शहराध्यक्ष किराणा असोसिएशनचे सदस्य संदीप वीर सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ निर्मला प्रमोद कुराडे आणि संतोष खटावकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांची उपस्थिती होती
.jpg)
Comments
Post a Comment