आजचे राशीभविष्य
🌞 रविवार, १२ जुलै २०२६
निज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी / (रात्री १०.३० नंतर) चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००
✨ आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. संयम आणि नियोजनाने कार्य केल्यास यश मिळेल.
🌙 नक्षत्र - रोहिणी / (सकाळी ८.२९ नंतर) मृगशीर्ष.
🌟 चंद्रराशी - वृषभ / (रात्री ७.०७ नंतर) मिथुन.
🛕 आज त्रयोदशी वर्ज्य दिवस. प्रदोष, शिवरात्री.
🔭 हर्षल त्रिकोण प्लूटो.
टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
कामातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. संध्याकाळनंतर शुभवार्ता मिळू शकते.
🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मान-सन्मान वाढेल.
👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
रात्रीनंतर चंद्र राशीत आल्याने नवीन उत्साह निर्माण होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
आर्थिक लाभाची संधी मिळेल. मित्रांकडून मदत होईल. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. मानसिक तणाव कमी होईल.
🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. कुटुंबासाठी वेळ द्याल.
🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल.
⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. संशोधन आणि गूढ विषयात रुची वाढेल. संयम ठेवल्यास यश मिळेल.
🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
भागीदारीच्या कामात लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील. सामाजिक संबंध दृढ होतील.
🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
कामाचा ताण वाढेल, पण यशही मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नियोजनावर भर द्या.
🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
संततीकडून आनंद मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. नवीन संधींचा लाभ घ्या.
🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. मानसिक समाधान मिळेल.
🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
संवादातून लाभ होईल. लहान प्रवास यशस्वी ठरेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. हर्षल-प्लूटो योगामुळे नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल.
📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

Comments
Post a Comment