आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 मंगळवार, १४ जुलै २०२६




निज ज्येष्ठ अमावस्या. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


🛕 आज वर्ज्य दिवस. दर्श अमावस्या.



🌙 चंद्रनक्षत्र - पुनर्वसू.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन / (संध्याकाळी ६.४९ नंतर) कर्क. (व्याघात योग, नाग आणि किंस्तुघ्न करणं शांती)


🔭 रवी युती चंद्र.

🔭 चंद्र युती बुध.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.


🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.


👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र आणि चंद्र-बुध युतीमुळे बुद्धिमत्ता व संवादकौशल्याचा लाभ होईल. नवीन योजना यशस्वी होतील. संध्याकाळपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करा.


🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

संध्याकाळी ६.४९ नंतर चंद्र राशीत आल्याने मानसिक उत्साह वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आत्मविश्वास वाढेल.


🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.


🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन संधींचा लाभ घ्या. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.


⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते.


🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार लाभदायक ठरतील. सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.


🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संयम आणि शिस्त यामुळे यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल.



🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. मानसिक समाधान मिळेल. जे


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments