आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 बुधवार, १५ जुलै २०२६




आषाढ शुक्ल प्रतिपदा. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज उत्तम दिवस आहे."


🌙 नक्षत्र - पुष्य / (नंतर) आश्लेषा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क.


🔭 चंद्र लाभ मंगळ.

🔭 चंद्र युती गुरू.

🔭 चंद्र त्रिकोण शनी.

🔭 चंद्र लाभ हर्षल.

🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.

🔭 हर्षल लाभ नेपच्यून.



📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

आर्थिक लाभाचे योग आहेत. मित्रांच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन योजनांना गती मिळेल. आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.


🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-गुरू युतीमुळे प्रतिष्ठा वाढेल. संयम आणि नियोजन यामुळे चांगले यश मिळेल.


👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. नवीन ज्ञानाचा लाभ होईल.


🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

राशीस्थानी गुरू-चंद्र युतीमुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.


🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

अनावश्यक खर्च टाळा. मानसिक शांतता राखा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. गुप्त योजना यशस्वी होतील.



🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी लाभदायक ठरतील. अपेक्षित कामे पूर्ण होतील.


⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मान-सन्मान वाढेल.


🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. चंद्र त्रिकोण शनीमुळे संयमाचे चांगले फळ मिळेल.


🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. संशोधन व गूढ विषयात रुची वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.


🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील. संबंध अधिक दृढ होतील.


🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमितपणा लाभदायक ठरेल.


🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments