आजचे राशिभविष्य

 

आजचे राशिभविष्य 

🌞 मंगळवार, २८ जुलै २०२६




आषाढ शुक्ल चतुर्दशी / संध्याकाळी ६.१९ नंतर पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)



⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे."


🌙 चंद्रनक्षत्र - पूर्वाषाढा / दुपारी १.११ नंतर उत्तराषाढा

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु / संध्याकाळी ७.४९ नंतर मकर. विषकुंभ योग, विष्टी करण अशुभ.


🔭 चंद्र त्रिकोण शुक्र.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.




🐏 मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन कामांना गती मिळेल. संध्याकाळी ६ पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करावीत.


🐂 वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. वाहनसुख मिळू शकते.


👬 मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

मित्रांच्या सहकार्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. संवादातून यश मिळेल.


🦀 कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. संयम ठेवल्यास यश मिळेल.


🦁 सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल.


🌾 कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

नियोजन केलेली कामे यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


⚖️ तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नवीन संधी मिळतील. भागीदारीतील कामात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील.


🦂 वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

धनलाभाचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. प्रवासातून लाभ संभवतो.


🏹 धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

चंद्र राशीत असल्याने उत्साह वाढेल. नवीन योजना राबविण्यास अनुकूल दिवस आहे. दुपारनंतर जबाबदाऱ्या वाढतील.


🐐 मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

संध्याकाळी ७.४९ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात करण्यास अनुकूल वेळ मिळेल.


🏺 कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.



🐟 मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मानसिक शांतता लाभेल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. संयम फायदेशीर ठरेल.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments