निधन वार्ता

 ॥ निधन वार्ता ॥   

      सौ .गायत्री प्रदीप वाघ  


       

   कोल्हापूर १९ 

शाहुपूरीतील सौ .गायत्री उर्फ कांचन प्रदीप वाघ (वय 64) यांचे अल्पश्या आजाराने आकस्मित निधन झाले . ज्येष्ठ वकील प्रदीप वाघ यांच्या त्या पत्नी होत . तंजावर राजघराण्याशी त्या निधडीत होत्या . त्यांच्या मागे पती , एक  मुलगी  , दोन मुले  बंधू असा परिवार आहे आहे .

Comments