सामजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 सामजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा 



कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क 

सामजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दोन पिढ्या पाटील घराणे फुलेवाडी मधील विकासकामे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील 45 वर्ष झाली त्यांनी जन माणसांची नाळ पकडली आहे या वाढदिवसाला हजारो नागरिकांची उपस्थिती महिलांची उपस्थिती म्हणजेच सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळालेले नेतृत्व भविष्यात आमदारकी लढवावी अशी सामान्यांची इच्छा होईल त्या युवा नेते कार्यकर्त्याला आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा असे प्रतिपादन कोल्हापूर महापौर सौ रूपाराणी निकम आपल्या भाषणात केले 



फुलेवाडी परिसरातील मानसिंग पाटील यांचा आज सायंकाळी सात वाजता हजारो नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीस   कोल्हापूर खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मानसिंग पाटील यांचा सन्मान करून कोल्हापूर महानगरपालिका महापौर  सौ रूपाराणी निकम नगरसेविका माधवी मानसिंग पाटील , उपमहापौर अक्षय  जरग नगरसेवक अजित ठाणेकर , नगरसेवक अभि खतकर  बालिंगा ग्रामस्थ सरपंच युवराज जत्राटें   भाजप चिटणीस अमर  जत्राटें शिवसेना भाजप युतीचे सर्व नगरसेवक आणि जिल्ह्यातील सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला  भव्य आतिषबाजी करण्यात आली प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक तुतारी आणि हलगीच्या तालावर करण्यात आले

फुलेवाडी आणि कोल्हापूर शहरातील अनेक तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी मानसिंग पाटील यांना पुष्पहार आणि बुके देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रम ठिकाणी मानसिंग पाटील आणि त्यांचे वडील आणि आजोबांच्या काळापासून सामाजिक कार्याची केलेली चित्रफित लावण्यात आले होती गेली आठवडाभर रक्तदान वृक्षारोपण आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले  आज फुलेवाडी परिसरातील विविध विकास कामांचा लोक अर्पण सोहळा आणि उद्घाटन सोहळा माननीय आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पार पाडण्यात    आला होता .  नगरसेविका माधवी मानसिंग पाटील सर्व संचालक- महात्मा जोतिराव फुले दूध संस्था, फुलेवाडी महात्मा फुले विकास सेवा सोसायटी सर्व  संचालक - महात्मा फुले हाऊसिंग  सोसायटी आणि

  मानसिंग पाटील युवा मंच  सर्व कार्यकर्ते आणि सर्व फुलेवाडी परिसरातील कार्यकरते सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते

Comments