आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६



३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात.


व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण सप्तमी / सकाळी ८.०० नंतर अष्टमी. वर्षा ऋतू, पराभव नाम संवत्सर, शके १९४८. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज संमिश्र दिवस आहे."


आज क्षय तिथी. काळाष्टमी, अष्टमी श्राद्ध.


नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.


रवी केंद्र चंद्र, चंद्र त्रिकोण बुध, चंद्र त्रिकोण शुक्र, चंद्र केंद्र शनी.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) दिवस चांगला आहे. कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस संमिश्र आहे. कामाचा ताण जाणवेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन संधी मिळू शकतात.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. प्रिय व्यक्तीचे सहकार्य लाभेल. एखादी आनंददायी बातमी मिळू शकते.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस संमिश्र आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस चांगला आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढू शकतो. संयमाने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. मित्रांची साथ मिळेल.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस चांगला आहे. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments