आजचे राशीभविष्य
गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६.
अश्विन शुक्ल एकादशी / दुपारी २.४९ नंतर द्वादशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
आज उत्तम दिवस आहे. पाशांकुशा एकादशी. शुभ कार्यासाठी दिवस अनुकूल राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल.
नक्षत्र - शततारका / संध्याकाळी ८.४९ नंतर पूर्वाभाद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. वृद्धी योग, विष्टी करण.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आजचा दिवस अनुकूल आहे. कामात प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नियोजनपूर्वक कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेता येतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. आर्थिक व्यवहारात लाभ होऊ शकतो. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी होतील. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आजचा दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायातील प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामात प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात उत्साह राहील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. प्रवासातून लाभ होऊ शकतो. महत्त्वाच्या कामात योग्य नियोजन केल्यास यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामातील अडचणी दूर होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनुकूल परिस्थिती राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्या राशीत चंद्र आहे. आज उत्तम ग्रहमान राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस अनुकूल आहे. कामातील प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक परिस्थिती राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात मन रमल्याने मानसिक समाधान मिळेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
.jpg)
Comments
Post a Comment