दुसर्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील पूजा
कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क
नवरात्रात दुसर्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीपूजक श्री. अजिंक्य मुनीश्वर, श्री. वेदांग मुनीश्वर, श्री. सोहम मुनीश्वर, श्री. रवी माईणकर यांनी बांधली होती.

Comments
Post a Comment