आजचे राशीभविष्य
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६
आज जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि आजचे राशिभविष्य-
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६. कार्तिक शुक्ल द्वितीया / दुपारी ३.५४ नंतर तृतीया. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - अनुराधा / सकाळी ११.३८ नंतर ज्येष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
आजचा दिवस - आनंदी दिवस आहे. चंद्र त्रिकोण शनी योगामुळे कामात स्थिरता, संयम आणि निर्णयक्षमता वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात जबाबदारीने काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
ग्रहयोग - चंद्र त्रिकोण शनी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात अनुकूलता राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन करार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि कलात्मक क्षेत्रात चांगले यश मिळेल. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. घरातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र त्रिकोण शनी योगामुळे कामात स्थिरता आणि संयम राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय घ्याल. वाणीतील प्रभावामुळे कामे सोपी होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस आहे.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) चंद्र तुमच्या राशीपासून भाग्यस्थानी असल्याने भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात अपेक्षित यश मिळेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
११ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक दृष्टीकोन असतो. तुम्ही नम्र आहात मात्र आत्मसन्मानाची तुम्हाला आवड आहे. स्तुतिप्रिय आहात. बारीकसबारीक गोष्टीची तुम्ही काळजी करत बसतात. गूढ विद्या आणि शास्त्र तसेच तत्वज्ञान यात तुम्हाला रस असतो. स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार होतात. तुमच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्हाला मानसन्मान यांची आवड आहे. तुम्ही इतरांच्या सूचनेप्रमाणे कृती करतात. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. अनेकदा तुमची चूक तुमच्या लक्षात येते पण तुम्ही ती मान्य करत नाहीत. इच्छाशक्ती आणि कारारीपणा या जोरावर तुम्ही कशावरही मात करू शकतात. झटपट निर्णय घेणे तुम्हाला आवडते.
व्यवसाय:- लेखन, राजकीय नेता, डॉक्टर, केमिस्ट, इंजिनिअर, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, संगीतकार, कथालेखक.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- किरमिजी, पांढरा आणि निळा.
शुभ रत्न:- मोती, पोवळे आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
.jpg)
Comments
Post a Comment